सातारा जिल्ह्यातील 45 गावांसह 280 वाड्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा
सातारा, दि. 20 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील माण, कोरेगाव, फलटण, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यातील 45 गावे व 280 वाड्यांवरील 60 हजार 814 नागरिकांना 45 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुुरु करण्यात आला आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर होत चालला असून टँकरच्या संख्येतही वाढ होवू लागली आहे.
माण तालुक्यातील हवालदारवाडी, बिजवडी, राजवडी, पांगरी, पाचवड, जाधववाडी, बिदाल, वडगाव, पर्यंंती, बोडके, वावरहिरे, पळशी, वळई, दहिवडी, पिंगळी खुर्द, शेवरी, पुकळेवाडी, आंधळी, वारूगड, तोंडले, टाकेवाडी, उकीर्डे, महिमानगड, कुकुडवाड (शिवाजीनगर), काळेवाडी, आवळेपठार, शिंदी बु। या 35 गावांमध्ये तर हवालदारवाडी, चिंगळाची वस्ती, गायकवाड वस्ती, बिजवडी गावठाण हायस्कूल परिसर, पाचवड गावठाण, शिंगोडेवस्ती, जगतापवस्ती, साळुंखेवस्ती, कदमवस्ती, जगदाळेवस्ती, जाधववाडी, गावठाण जाधववस्ती, निंबाळकरवस्ती, चव्हाणवस्ती, पांगरी गावठाण, मोरदरावस्ती, मुलाणीवस्ती, पंदरकी, लांडगोबा, स्टँड परिसर, खरातवस्ती, धुळाचीमळवी, चाफेमळा, लोखंडेवस्ती, वाघाडी, बेरडकी, गडदेवस्ती, बिदाल, शेरेवाडी, भुजबळवस्ती, फुलेनगर, ढोकवस्ती, नानासोमळा, भोवरजाईमळा, नांगरेवस्ती, झळकेवस्ती, बोराटेवस्ती, वडगाव खंडोबावस्ती, उंबरशेत, हुंबेवस्ती, कोकरेवाडी, लोणारवस्ती, स्टँड परिसर, दौलतवस्ती, पर्यंती, गावठाण विजयनगर, पाटीलवस्ती, गुरूजीवस्ती, बोडके गावठाण, बेघरवस्ती, बोराटेवाडी, दानोमळा, गाडेवस्ती, राऊत भुजबळवस्ती, सपकाळवस्ती, भोसलेवस्ती, वावरहिरे, हुलगेवस्ती, बल्लाळवाडी, आनेकरवस्ती, गोसावीवाडी, तळवाडी, घनवटवाडी, जाधववाडी, वाघमोडे दरा, महादेवदरा आदी वाड्यावरील 46 हजार 760 नागरिकांना 33 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर 16 हजार 522 जनावरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
फलटण तालुक्यातील दुधेबावी, मिरढे, वडले, शेरेशिंदेवाडी, विंचुर्णी, नाईकबोमवाडी या 3 गावामधील व मिरढे व सुतारमळा, भिसेवस्ती, घाटपायथा, दडसवस्ती, आडकेवस्ती, सावतानगर, देवपुंज, भवानीनगर, यादववस्ती, कचरेवाडा, शिंदेवाडा, गावडेवस्ती, निकमवस्ती, चव्हाणवस्ती 26 वाड्यामधील 7 हजार 62 नागरिकांना 4 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कोरेगाव तालुक्यातील भावेनगर येथील 933 नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
वाई तालुक्यातील बालेघर, धावडी गुंडेवाडी येथील 2 गावे वाघमाळेवस्ती येथील 1 हजार 437 नागरिकांना व 1 हजार 205 जनावरांना एका टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाटण तालुक्यातील बौध्दवस्ती, आबुळकरवाडी, शिद्रुकवाडी, फडतरवाडी या 4 वाड्यामधील 1 हजार 123 नागरिकांना व 480 जनावरांना 2 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावातील 1 हजार 97 नागरिकांना 89 जनावरांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जावली तालुक्यातील बालेघर, सावली, सावरी, आश्रमशाळा म्हावशी व निपाणीमुरा येथील 2 हजार 402 नागरिकांना व 656 जनावरांना 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पिण्याचे पाणी राखून ठेवण्यासाठी माण तालुक्यात 14, कोरेगाव 1, फलटण 2, वाई 1, जावली 3, महाबळेश्वर 2 अशा मिळून 23 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. एस. सप्रे यांनी दिली.