Breaking News

कर्नाटकमध्ये काँग्रेसला जोरदार झटका, राहुल गांधींनी अध्यक्षपद स्विकारल्यानंतरचा पहिला पराभव.


लोकमंथन ऑनलाइन :- कर्नाटकमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला, भाजपला 114 जागांवर आघाडी, बंगळूरूमध्ये भाजपचा जल्लोष सुरू झाला आहे, कर्नाटकमध्ये काँग्रेसला जोरदार झटका मिळाला असून राहुल गांधींनी अध्यक्षपद स्विकारल्यानंतरचा पहिला पराभव झाला आहे. काँग्रेसनं कर्नाटकमध्ये सर्व शक्ती पणाला लावली होती