प्लास्टिक बाॅल स्पर्धेला शानदार प्रारंभ
अंजली देवकर ( वलाकट्टी) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी बाळासाहेब अनाप, राष्ट्रवादी ओ. बी. सी. चे चिटणीस मिलिंद अनाप, संस्थेच्या उपाध्यक्षा अर्चना अनाप, सरपंच राजू अनाप, गणेश कडू, पंकज कडू, योगेश चोरमुंगे, शरद अंत्रे, मधुकर अनाप, किरण अंत्रे, ऋषिकेश अंत्रे, विनोद अंत्रे, राजू सिनारे, चोपडे, गणपतराव अनाप, बी. टी. अनाप, संदीप अनाप, पै. अनिल अनाप, मारुती सजन, संत कृष्णाजी बाबा महाराज मित्रमंडळ, अनापवाडी, प्रवरा तालीम संघ अनापवाडी, सम्राट प्रतिष्ठान, सोनगावचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.