Breaking News

महाराष्ट्र पञकार संघाच्या अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख पदी दताञय खेमनर

श्रीरामपुर ता प्रतिनिधी - शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र पञकार संघाची जिल्हास्तरीय बैठक पञकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविदास बैरागी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रीरामपुर तालुक्यातील फत्याबाद येथील पञकार व दैनिक लोकमंथनचे श्रीरामपुर तालुका प्रतिनिधी दताञय खेमनर याची महाराष्ट्र पञकार संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली यावेळी खेमनर यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविदास बैरागी यांच्या हस्ते निवडीचे पञ देण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्.डि बी कादरी , जिल्हा अध्यक्ष उत्तम भोसले, अशोक दुशिंग, राजेद बनकर, रामनाथ जहाड , किरण आवारे, प्रविण ताटु, आमोल वाघमारे, राजेश बोरूडे, हेमंत शेजवळ, सचिन उपाध्ये, गणेश भालेराव, संदिप दंवगे, नितिन शेळके, संजय हिंगे, भास्कर चकोर, समीर गांधी, शेख रियाज, अनिगायकवाड, भारत म्हसे आदि पञकार उपस्थित होते