श्रीगोंदा / प्रतिनिधी/- राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवङे यांचे बंधू उल्हासराव नागवङे यांचे दि. २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ८ वाजता निधन झाले. त्यांच्यावर दि. २१फेब्रुवारी रोजी वांगदरी येथे अत्यसंस्कार करण्यात आले. तर बापूच्या भगिनी कुसुमताई विनायक मगर यांचेही २० फेब्रुवारीला अल्पशा आजाराने निधन झाले असून, त्यांच्यावर कौठा येथे अत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दोन्ही अंत्यविधीस राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व प्रशासकीय सेवेतील अधिकारी वर्ग आणि नागरिकांची मोठी गर्दी होती.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवङे यांना बंधू आणि भगिनी शोक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:30
Rating: 5