नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविणे हे देशाची सर्वात मोठी चूक !
एका कार्यक्रमात बोलताना अरूण शौरी यांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले,
40 वर्षांच्या कारकीर्दीत इतके कमजोर सरकार पाहिले नाही !
सध्याचे भाजप सारकार केवळ असत्याचे राजकारण करते. पंतप्रधान मोदींना आम्ही पंतप्रधान केले खरे. पण, ही देशाची सर्वात मोठी चूक होती. ते जनतेच्या भल्याचे नव्हे तर, केवळ स्वार्थाचे राजकारण करतात, असे शौरी यांनी म्हटले आहे.
खोटारडेपणा हीच मोदी सरकारची ओळख
विकास ही मोदी सरकारची ओळख नाही. तर, खोटेपणा हीच मोदी सरकारची ओळख आहे.मोदी सरकार अत्यंत संवेदनशील आहे. जे आपल्यावरील टीका जराही सहन करत नाही. पंतप्रधानांप्रमाणेच महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील मुख्यमंत्र्यांनीही सत्ताकेंद्र आपल्या मर्यादीत वर्तुळात पर्यायाने आपल्याकडेच ठेवले आहे.