Breaking News

नवे केंद्रीय मंत्रिमंडळ

नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - नरेंद्र मोदी : पंतप्रधान; यासह कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन अणु ऊर्जा, अंतराळ, महत्वाचे सर्व धोरणविषयक मुद्दे  आणि कोणत्याही मंत्र्यांना दिलेली इतर सर्व खाती.
कॅबिनेट मंत्री
1. राजनाथ सिंग : गृह मंत्रालय
2. सुषमा स्वराज : परराष्ट्र व्यवहार
3. अरुण जेटली : वित्त आणि कंपनी व्यवहार
4. नितीन गडकरी : रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन, जलसंसाधन, नद्याविकास आणि गंगा पुनरुज्जीवन
5. सुरेश प्रभू : वाणिज्य आणि उद्योग
6. डी. व्ही. सदानंद गौडा : सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी
7. उमा भारती : पेयजल आणि स्वच्छता
8. रामविलास पासवान : ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण
9. मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
10. अनंतकुमार : रसायन आणि खते, संसदीय कामकाज
11. रविशंकर प्रसाद : विधी आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
12. जगत प्रकाश नड्डा : आरोग्य आणि कुटुंब कल्याण
13. अशोक गजपती राजू : नागरी हवाई वाहतूक
14. अनंत गीते : अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम
15. हरसिमरत कौर बादल : अन्न प्रक्रिया उद्योग
16. नरेंद्र सिंग तोमर : ग्रामीण विकास, पंचायती राज आणि खाण
17. चौधरी बिरेंद्र सिंग : पोलाद
18. जुएल ओराम : आदिवासी विकास
19. राधा मोहन सिंह : कृषी आणि शेतकरी कल्याण
20. थावरचंद गेहलोत : सामाजिक न्याय आणि सबलीकरण
21. स्मृती इराणी : वस्त्रोद्योग, माहिती प्रसारण
22. डॉ. हर्ष वर्धन : विज्ञान तंत्रज्ञान, भूविज्ञान, पर्यावरण, वने आणि हवामान बदल
23. प्रकाश जावडेकर : मनुष्यबळ विकास
24. धर्मेंद्र प्रधान : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कौशल्य विकास आणि उद्योजकता
25. पियुष गोयल : रेल्वे आणि कोळसा
26. निर्मला सीतारमण : संरक्षण
27. मुक्तार अब्बास नक्वी : अल्पसंख्याक
राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)
1. राव इंद्रजित सिंग : नियोजन (स्वतंत्र कार्यभार), रसायन आणि खते
2. संतोष कुमार गंगवार : श्रम आणि रोजगार (स्वतंत्र कार्यभार)
3. श्रीपाद नाईक : आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमीओपथी (आयुष) (स्वतंत्र कार्यभार)
4. डॉ. जितेंद्र सिंग : ईशान्य क्षेत्र विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ
5. डॉ. महेश शर्मा : सांस्कृतिक (स्वतंत्र कार्यभार), पर्यावरण, वने आणि हवामान बदल
6. गिरीराज सिंग : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (स्वतंत्र कार्यभार)
7. मनोज सिन्हा : दळणवळण (स्वतंत्र कार्यभार), रेल्वे
8. कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड : युवक कल्याण आणि क्रीडा (स्वतंत्र कार्यभार), माहिती प्रसारण
9. राज कुमार सिंग : ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार), नवीकरणीय ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार)
10. हरदीप सिंग पुरी : गृहनिर्माण आणि नगर विकास (स्वतंत्र कार्यभार)
11. अल्फोन्स कन्ननथानम : पर्यटन (स्वतंत्र कार्यभार), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

राज्यमंत्री
1. विजय गोयल : संसदीय कामकाज, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी
2. राधाकृष्णन् पी. : वित्त आणि नौवहन
3. एस.एस.अहलुवालिया : पेयजल आणि स्वच्छता
4. रमेश चंदप्पा जिगाजीनागी : पेयजल आणि स्वच्छता
5. रामदास आठवले : सामाजिक न्याय आणि सबलीकरण
6. विष्णु देव साई : पोलाद
7. राम कृपाल यादव : ग्रामीण विकास
8. हंसराज अहिर : गृह
9. हरीभाई चौधरी : खाण आणि कोळसा
10. राजेन गोहीन : रेल्वे
11. जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग : परराष्ट्र व्यवहार
12. पुरुषोत्तम रुपाला : कृषी आणि शेतकरी कल्याण, पंचायती राज
13. कृष्णन् पाल : सामाजिक न्याय, सबलीकरण
14. जसवंत सिंह सुमनभाई भाभोर : आदिवासी विकास
15. शिव प्रताप शुक्ला : वित्त
16. अश्‍विनीकुमार चौबे : आरोग्य आणि कुटुंब कल्याण
17. सुदर्शन भगत : आदिवासी विकास
18. उपेंद्र कुशवाह : मनुष्यबळ विकास
19. किरण रिजीजू : गृह
20. डॉ.विरेंद्र कुमार : महिला आणि बाल कल्याण, अल्पसंख्याक विकास
21. अनंतकुमार हेगडे : कौशल्य विकास आणि उद्योजकता
22. एम. जे. अकबर : परराष्ट्र व्यवहार
23. साध्वी निरंजन ज्योती : अन्न प्रक्रिया आणि उद्योग
24. वाय.एस.चौधरी : विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान
25. जयंत सिन्हा : नागरी हवाई वाहतूक
26. बाबुल सुप्रियो : अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम
27. विजय सांपला : सामाजिक न्याय आणि सबलीकरण
28. अर्जुन राम मेघवाल : संसदीय कामकाज, जलसंसाधन, नद्या विकास आणि गंगा पुनरुज्जीवन
29. अजय टामटा : वस्त्रोद्योग
30. कृष्णा राज : कृषी आणि शेतकरी कल्याण
31. मनसुख मांडवीय : रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन, रसायन आणि खते
32. अनुप्रिया पटेल : आरोग्य आणि कुटुंब कल्याण
33. सी. आर. चौधरी : ग्राहक कल्याण, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वाणिज्य आणि उद्योग
34. पी. पी. चौधरी : कायदा आणि न्याय, कंपनी व्यवहार
35. सुभाष भामरे : संरक्षण
36. गजेंद्र सिंग शेखावत : कृषी आणि शेतकरी कल्याण
37. डॉ. सत्यपाल सिंग : मनुष्यबळ विकास, जलसंसाधन, नद्या विकास, गंगा पुनरुज्जीवन