मुस्लीम तरुणींसाठी केंद्र सरकारची ‘शादी शगुन’ योजना
नवी दिल्ली, दि. 07, ऑगस्ट - देशातील मुस्लीम समुदायातील तरुणींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून मुस्लीम तरुणींना‘शादी शगुन’ योजनेअंतर्गंत 51 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालयाच्या मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशनने मुस्लीम तरुणींना शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
मुस्लीम समुदायातील तरुणींना पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन करणे या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत असून तिला शादी शगुन नाव देण्यात आले आहे, अशी माहिती फाऊंडेशन तर्फे देण्यात आली.