महाराष्ट्र राज्य कन्नड साहित्य संमेलन
सोलापूर, दि. 02 - कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्रच्यावतीने महाराष्ट्र राज्य कन्नड साहित्य संमेलन आयोजित केले आहे. 8 व 9 जुलै रोजी हुतात्मा स्मॄती मंदीर येथे सकाळी 8 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यास जलसंपदा मंत्री कनार्टक राज्य एम.बी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होणार आहे. तर कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. मनु बळीगार, संमेलनाचे सर्वाध्यक्ष डॉ. बी.बी पुजारी आणि बसवराज मसुती आदी उपस्थिती असणार आहे.
8 जुलै रोजी ध्वजारोहन समारंभ सकाळी 8 वाजता साहित्यिक सिंधुताई काडादी राष्ट्रध्वज घेणार आहेत, परिषदाचे ध्वज बसवराज मसुती असणार आहेत.संमेलनाध्यक्षांचे मिरवणूक सकाळी 9 वाजता संगेश्वर महाविद्यालयातून धर्मराज काडादी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. स्मरण संचिका प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार शरद बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सिध्दाराम म्हेत्रे , बी.बी पुजारी, बसवराज मसुती, एच.बी एल राव, महापौर शोभा बनशेटटी, आमदार प्रणिती शिंदे, यशवंतगौड पाटील, बी.आर पाटील, अप्पुगौड पाटील, बसवराज पाटील, दिलीप सोपल आदीउपस्थिती असणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.