अमरावतीच्या तरुणीला प्रियकराने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले
पुणे, दि. 25 - प्रियकराने दुसर्याच मुलीसोबत लग्न केल्राज झालेली प्रेयसी त्यास जाब विचारण्यासाठी गेली होती. या वेळी दोघांत वाद होऊन प्रियकराने तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. यात गंभीररूत्या भाजलेल्या प्रेयसीचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. प्रिया नागराज पहळाण (वय 21, मू. रा. अचलपूर, अमरावती) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी उमेश बाबूराव काटकर (26, मू. रा. नरवणे, ता. माण, सातारा) याला पोेलिसांनी अटक केली आहे.
उमेश व प्रिया हे दोघे रांजणगाव एमआयडीसीतील वायकेबी कंपनीत कामास होते. शिरूर तालुक्यातील कोरेगाव येथे ते राहावयास होते. मागील तीन ते चार वर्षांपासून दोघांत प्रेमसंबंध होते. मात्र, उमेश याने प्रियाचा विश्वासघात करून दुसर्या एका मुलीशी लग्न केले. याबाबत जाब विचारण्यासाठी 13 जून रोजी ती उमेशकडे गेली. मात्र ‘त्याने तुझी जात वेगळी आहे, म्हणून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही’ ~