जळगाव, दि. 14 - येथील रहिवाशी प्रमिला मालजी पाटील वय - 55 महिलेचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मागील दहा दिवसापुर्वी चोपडा येथील डॉ शरद पाटील यांनी स्वाईन फ्लू संशयीत रुग्ण म्हणून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले होते. तेथे स्वाईन फ्लू ची तपासणी पॉझीटीव निघाली.