Breaking News

अहमदनगर, दि. 30 - नमेहेरबाबाची अमरथीती 31 जाने वारीला होत असून तीन दिवसात लाखो मेहेरप्रेमी  50 वर्षापूर्वी बांधलेली अवतार मेहेरबाबाची ही समाधी  च्या दर्शनाला येतील हि समाधी आजहि जशीच्या तशी आहे . त्यात कुठलाही बदल केला गेला नाही . आतील चित्राचे रंग हे खराब झाले नाही . तर प्रकाशसाठी  नसर्गिक प्रकाश योजना आहे .  ( छाया ः महेश कांबळे )