वैदिक ब्राम्हण हेच बहुजनांचे शत्रू
आज ब्राम्हण ज्या मुसलमान वा ख्रिश्चनांची भीती बहुजन हिंदूंना घालत आहेत. त्या मुसलमान ख्रिश्चनांना ब्राम्हणांनीच वेळोवेळी भारतावर आक्रमणासाठी बोलावल्याचे आपणांस माहित आहेच. ब्राम्हणांनीच मुसलमान वा ख्रिस्चनांच्या मदतीने वैदिक धर्मव्यवस्था बळकट केली. हे सत्य आहेच. गेल्या हजार-बाराशे वर्षांत भारतात परकीय मुसलमान व परकीय ख्रिश्चन जरी भारतावरील परकीय आक्रमक होते तरी मूळ वैदिक ब्राम्हण हेसुध्दा परकीय आक्रमकच आहेत. तिघेही आपले राजकीय, सामाजिक शत्रू आहेतच, परंतु वैदिक ब्राम्हण हेच आज आपले सर्वच शिक्षण, अर्थ, धर्म, साहित्य, संस्कृती, न्याय, राजकारण अशा क्षेत्रांतील सत्ताधीश शत्रू आहेत. परकीय मुसलमान व परकीय ख्रिश्चन भारत देश सोडून आपापल्या देशात निघून गेले आहेत. आज भारतात जे-जे मुसलमान व ख्रिश्चन आहेत ते सर्वच आपल्याच रक्ताचे, आपल्याच मासाचे, आपल्याच वंशावळीतले, आपल्याच मातीतले धर्मांतरीत जैन बौध्द बांधव आहेत. ते मूळ भारतीयच आहेत. परंतु परकीय वैदिक ब्राम्हण हे भारतीयही नाहीत. हिंदूही नाहीत. तरीही हेच वैदिक ब्राम्हण आज भारतात सर्वसत्ताधीश आहेत. तेच हिंदू बहुजनांचे खरे शत्रू आहेत.
भारतीय भूमीतून जैन व बुध्द तत्वज्ञान व समाजजीवन संपवण्यासाठी वैदिक ब्राम्हणांनी पश्चिमेतून इस्लामधर्मीय टोळ्या इराण-इराक-तुर्कस्तान-इजिप्त-अफगणिस्तान-अरबस्तानातून निमंत्रित केल्या. वैदिक ब्राम्हणांच्या अस्तित्वासाठी त्यांनी आक्रमक मुसलमान टोळ्यांची मदत घेतली. वैदिक ब्राम्हण व परकीय आक्रमक मुसलमान एकत्रितपणे बौध्द राजांच्या विरोधात अनेक वर्ष लढले. त्यामुळे बौध्द सत्ता संपुष्टात आली. आणि वैदिक धर्मसत्ता व इस्लाम राजसत्ता स्थापित झाली. वैदिक ब्राम्हणांच्या विजायनंतर परकीय मुसलमान भारतातून परत न जाता पुढे दहाव्या शतकापासून त्यांनी भारतावर आपली सत्ता स्थापित केली. तसेच वैदिक ब्राम्हणशाहीला आपल्या टाचेखाली ठेवले. सुफी संतांना राजमान्यता दिली. त्यामुळे मुसलमान व हिंदू यांच्यात प्रेमभावना निर्माण झाली बादशहा मुसलमान असूनही पीर, दर्गा, मंदिर यांना मदत करत. यातूनच वारकरी चळवळ निर्माण झाली. संत बसवेश्वर, संत नामदेव, संत चक्रधर, संत तुकाराम, संत नानकदेव असा अनेकांना प्रोत्साहन मिळाले. या सर्व संतांना प्रत्यक्षात वैदिक ब्राम्हणांनी त्रास दिल्याचा इतिहास आहे. परिणामी भारतातील दबलेल्या बौध्द व जैन जनतेला माणुसकीचा श्वास घेता आला. पुढे ख्रिश्चन आले. इंग्रजांचे राज्य पेशवाईस हरवून भारतावर 150 वर्षे टिकले. या मुसलमान व ख्रिस्चन राज्यकर्त्यांचे भारतातील हिंदूधर्मीय बहुजन समाजाने कृतज्ञ राहिले पाहिजे. इंग्रजांच्या सत्तेमुळे भारतात हिंदूधर्मीय बहुजनांना शिक्षणासारखा हक्क मिळाला. इंग्रजांमुळे बहुजन समाजसुधारकांना जनजागृतीचे, प्रबोधनाचे प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे सामाजिक सुधारणा झाल्या. इंग्रज भारतातून गेले, परंतु जातांना लोकशाही शासन देऊन गेले. विचार व कल्पना करा की, जर भारतावर मुसलमान व ख्रिश्चनांचे राज्यच आले नसते आणि अकराव्या शतकापासून केवळ वैदिक ब्राम्हणांचेच राज्य असते. तर आज आम्ही जन्मलो असतो काय? जन्माला आलो असतो पण आम्ही गोठ्यातल्या जनावरापेक्षा वाईट जीवन जगत असतो. कोणी चळवळ उभारली नसती. कुणी समाजसुधारक झालेच नसते. शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर ही नावेही आज घेता आली नसती. आज आमच्याजवळ शेती आहे, घरे आहेत, बायको-पोरे आहेत, शिक्षण आहे, संपत्ती व सत्ता आहे. शेतात बैल आहेत. गायी आहेत. गोधन-पशुधन आहे. जर भारतावर अकराव्या शतकापासून केवळ व केवळ वैदिक ब्राम्हणांचेच राज्य असते तर आजही या देशाचे कायदे मनुस्मृतीनुसारच असते. तुमच्या गोठ्यातच काय गावातही गाय नावाचा प्राणी जिवंत दिसला नसता. प्रत्येकाला गायी पाळण्यास व त्यांच्या कालवडी दररोज जेवणासाठी वैदिक ब्राम्हणास पुरविण्याचे काम उरले असते. शिक्षण बंदी, अर्थबंदी अशा सर्वच बंद्या लागू असत्या. म्हणून वैदिक ब्राम्हणांनी स्वतःच्या फायद्यासाठी सतत परकीय मुसलमानांना बोलावले. या त्यांच्या चुकीमुळे का होईना, परंतु पुढे बाराव्या-तेराव्या शतकापासून हिंदू धर्मीय बहुजनांची गुलामी कमी झाली. हे परकीय मुसलमान व परकीय ख्रिश्चन आक्रमक सत्ताधीशांचे हिंदूधर्मीय बहुजनांवर अनंत उपकार आहेत.