Breaking News

आ. राजबल्लभ यादवशी सेक्ससाठी दबाव टाकणाऱ्या महिलेला अटक

आरोपी महिलेचे नाव सुलेखा देवी असून तीने ६ फेब्रुवारीला आमदाराच्या राहण्याच्या जागेवर विद्यार्थीनीला घेऊन गेल्याचा आरोप आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या प्रकरणी आणखी चार जणांना अटक केली आहे.  विद्यार्थीनीने दिलेल्या माहितीनुसार सुलेखाने आमदाराशी सेक्स करण्यासाठी दबाव टाकला. आमदाराने यासाठी सुलेखाला ३०,००० हजार रुपये दिले.  या प्रकरणी राजद आमदार फरार आहे.