मुंगसरी गावाला मिळणार वर्षभर मोफत आरोग्य सेवा
चिखली (प्रतिनिधी) । 1 - वैद्यकिय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अद्यावत ादा झाो. मोठमोठी यंत्रणा आयामुळे आजाराचे निदान पुढे येण्यासही मदत झााी. परंतु त्यामुळे या क्षेत्रात स्पर्धाही वाढाी. पर्यायाने वैद्यकिय क्षेत्रााा व्यावसायीकतेच ग्रहण ाागो. मात्र याच काळाच्या ओघात चिखाी शहरातीा काही डॉक्टरांनी समाजसेवेसाठी एक पाऊा उचात व्यावसायीकतेाा डाव्या कंसात टाको आहे. नुकतेच चिखाी तााुक्यात निर्मा ग्राममध्ये मुंगसरी या गावाने नावाौकीक मिळवाा या गावााा एक वर्ष कााावधीसाठी मोफत सेवा देण्याचा निर्णय शहरातीा काही डॉक्टरांनी घेताा असुन तशा आशयाचे पत्र सरपंचांना देण्यात आो आहे. खाजगी डॉक्टरांनी घेतोाा हा निर्णय कदाचीत जि’ात पहिाा असावा.
गोाोाायजेशन नावाचा अश्वमेधाचा घोडा चौख्ाुर उधळत असतांना त्याची डिजीटा धुळ काळाच्या डोळ्यात खचाखच भरत आहे. सर्वच क्षेत्रामध्ये व्यावसायीकता ाोकाळाी आहे. अध्यात्मापासुन तर वैद्यकिय क्षेत्रापर्यंत व्यावसायीकतेचा मतााी वारा सणाणत आहे. आर्थीक उााढााीवर नजर रोखया जात असयाने काळााा हळव्या औदार्याची किनारच उराी नाही. अशा साशंक वातावरणात एखादी विधायक घटना संपुर्ण समाजाच ाक्ष आपयाकडे केंद्रीत करते. गोााायजेशनच्या काळात वाळवंटात हिरवळ सापडयासारखे औदार्य चिखाी शहरातीा नामवंत डॉ. शिवशंकर खेडेकर, डॉ. पंढरी इंगळे, डॉ. दिपक खेडेकर, डॉ. योगेश काळे, डॉ. प्रियेश जैस्वाा, डॉ. संदिप जवंजाळ या डॉक्टरांनी दाखविो असुन व्यावसायीकता ााज्ाुाा सारत नुकतेच हगणदारीमुक्त म्हणुन नावाौकीक मिळवोो मुंगसरी हे गांव मोफत सेवा द्यावी म्हणुन एक वर्ष कााावधीसाठी दत्तक घेतो. या कााावधीत या गावातीा रुग्णांची आरोग्य तपासणी निशुक करण्यात येणार असुन पुढीा उपचारातसुध्दा सवात देण्यात येणार आहे. सुदृढ व निरोधी आरोग्यासाठी मुंगसरी या गावाने हगणदारीमुक्तीच उचाोां पाऊा महत्वाच आहे. या गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा व हगणदारीमुक्तीकडे वाटचाा करावी या मुख्य हेतुने आपणही समाजाच काही देण ाागतो. समाजासाठी काहीतरी कराव या उद्देशाने मुंगसरी गावाची आरोग्य तपासणी हे डॉक्टर मोफत करणार आहेत. अशा आशयाचे पत्र उपरोक्त डॉक्टरांनी मुंगसरीच्या सरपंचाकडे दिो आहे. मोफत सेवा देण्याचा खाजगी डॉक्टरांनी घेतोाा निर्णय कदाचीत जि’ातीा पहिााच असावा त्यांचा आदर्श इतर डॉक्टरांनी घेत व्यावसायीकतेाा डाव्या कंसात टाकुन सामाजिक भान जपावे.