मुंबई / पुणे, दि. 28, जानेवारी - प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात आलेली तिसरी गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. ही शस्त्रक्रिया पुण्यातील ग ॅलेक्सी केअर रुग्णालयात करण्यात आली. बेळगावमधली 28 वर्षीय महिलेला तिच्या आईने दान केलेले गर्भाशय तिच्या शरिरामध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. तिच्या 52 वर्षीय आईची मासिक पाळी बंद झाली होती मात्र औषधे देऊन ती मासिक पाळी सुरु करण्यात आली आणि त्यानंतर गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले. यापूर्वी दोनदा गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया गॅलेक्सी केअर रुग्णालयात पार पडली आहे.
प्रत्यारोपणाची तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:29
Rating: 5