गोवा येथील प्रांतीय परिषदेत गिरीश चांडक याना बेस्ट लॉयन्स प्रेसीडेंट चा पुरस्कार
बुलडाणा, दि. 14 - गोवा येथिल होटल इूज्ञश येथे 9 एप्रिल ला पार पडलेल्या डिस्टिक कॉन्फरर्न्स मधे लायंस क्लब इंटरनेशन कडून गिरीश चांडक अध्यक्ष लॉयन्स क्लब नांदुरा याना उत्कृष्ठ कामगिरी बदल बेस्ट लॉयन्स प्रेजिडेंट चा गोल्ड पुरस्कार प्राप्त झाला आहे हा पुरस्कार प्रान्तपाल प्रवीणजी अग्रवाल यांचे हस्ते देण्यात आला. लॉयन्स क्लब नांदुरा द्वारा घेण्यात येणार्या मोफत मोतिबिंद शस्त्रक्रिया उपक्रमा करीता विशेष श्रिूरींळपरा पुरस्कार व् इतर 5 पुरस्कार प्राप्त झाले आहे.
लॉयन्स क्लब नांदुरा ही मागील 1 ते दीड वर्षा पासून मोफत मोतिबिंद शस्रक्रिया हा उपक्रमा राबवित आहे या उपक्रमात गरजवंत रुग्ण लायंस ऑय हॉस्पिटल औरंगाबाद नेणे जेवण प्रवास व् मोतिबिंदू शस्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाते दर आठवड्यात 40 पेशंट सोमवार व् गुरुवारी तपासणी करुन पाठवले जातात आतापर्यंत 1655 रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली या उपक्रमची सर्व स्थरातून प्रशंसा होत आहे बुलढाणा अकोला अमरावती जिल्ह्य तुन भरपूर रुग्ण याचा लाभ घेत आहेत.
उपक्रमातील सातत्य करीता लॉयन्स क्लबचे सदस्य सुभास मोहता, नारायण मिहानी, प्रकाष खंडेलवाल, डॉ नविन दम्मानी, डॉ शरद पाटिल, डॉ प्रदीप देशमुख, डॉ गिरिधर कलंत्री, रवि इतनारे, संतोष विंचंनकर, महेश पांडे, मनीष उजैनकर, अरुण डागा, रूपेश राठी, प्रवीण चितलांगे व् इतर सर्व सदस्य अविरत सेवा देत असतात त्यांचे मेहनत व् सेवने हा उपक्रम यशस्वी होत आहे.