मुंबई गोराई येथील पागोडा.........येथे विविध देशातील नागरिक भेट देतात. येथे भगवान बुद्धाची मोठी मुर्ती आहे. येथे लोक ध्यानसाधनेसाठी बसतात.