वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी घेतले प्रत्यक्ष बँकिंग व्यवहाराचे प्रशिक्षण
बँकिंग क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झालेले आहे. पारंपरिक बँकिंग कामकाजाची जागा आज तंत्रज्ञानाने घेतली आहे. सर्व यंत्रणा संगणीकृत झालेली आहे. सर्व व्यवहार संगणकामार्फत केले जातात. पैसे काढणे, पैसे भरणे, पैसे ट्रान्सफर करणे, आर टी जी एस, खाते उघडणे, बँकेचे दैनंदिन कामकाज, बँकेचे व्यवहार, ग्राहक सेवा आदी याबद्दल सर्व माहिती बँकेचे शाखा व्यवस्थापक महेश आणेचा व त्यांच्या सहकार्यांनी मुलांना दिली.