मा.आमदार यांचे निवासस्थानी महावितरण अधिका-यांची बैठक
श्रीगोंदा, दि. 30, ऑक्टोबर - गेली तीन-चार वर्षापासून सततचा दुष्काळ असल्याने चालू वर्षी मोठया प्रमाणावर पाउस झालेला आहे. त्यामुळे शेतक-यांची शेतीतील पिके जोमाने फुललेली असताना. आता महावितरणने विज तोडण्यास सुरूवात केलेली आहे. ही माहीती मिळताच आमदार राहुल दादा जगताप यांनी तात्काळ महावितरणच्या सर्व अधिका-यांची मिटींग बोलावून त्यांना काही सुचना देण्यात आल्या. त्यामध्ये शेतक-यांना वेळेवर बिले मिळालेली नाहीत. गेली चार-पाच वर्षापासून शेतक-यांना विजेची बिले मिळतच नाहीत. तसेच काहींना जे बिले मिळालेली आहेत. ते जास्तीचे आहेत. त्यामुळे शेतकरी सुध्द्ा सभ्रम अवस्थेत आहेत. यामध्ये नियीमत बिले भरणारे शेतकरी सुध्द्ा अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे या सर्व अधिका-यांषी आमदार राहुलदादा यांनी चर्चा केली असता. अधिका-यांना सांगितले की, शेतक-यांची विजतोड न करता प्रथम प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीवर यादी प्रसिध्द् करण्यात यावी व गावोगावी शेतक-यांना सुचना दयाव्यात. त्यानंतर शेतक-यांनी विजेचे बिले 20 टक्के प्रमाणे भरण्यात यावेत असे मिटींग मध्ये ठरले. तसेच आमदार राहुल दादांनी वरिष्ठ अधिका-यांषी बोलून त्यांनाही शेतक-यांची व्यथा समजावून सांगितली गेली. कारण एक-दोन दिवसाचा वेळ दिला तर शेतकरी पैसे भरू शकत नाहीत.
यावेळी जैन साहेब ;कार्यकारी अभियंताद्ै घुले साहेब ;उपअभियंता श्रीगोंदाद्ध, बाराहते ;सहायक अभियंता बेलवंडीद्ध, सिंग साहेब ;कोळगांवद्ध, वडपे साहेब ;तांदळीदुद्ध मोरयासाहेब ;कर्जतद्ध, बारगळेसाहेब ;काष्टीद्ध, गांगुर्डे ;श्रीगोंदाद्ध, डोळे ;श्रीगोंदाद्ध अभिराज कोंडीलकर साहेब, बेलवंडी बिंदे साहेब, संजय मगदुम वाळकी सहायक अभियंता, पवार ;चिंचोडी पाटीलद्ध, तसेच हरिदास षिर्के, सुदाम नवले, एकनाथ बारगुजे, प्रमोद जगताप, हनुमंत जगताप, संजय कोठारे, युनिसपठाण, नगरराष्ट्रवादी उपाध्यक्ष शरदबडे, सुधिर सानप उपस्थित होते.