मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; 3 ठार.
मुंबई, दि. 12, नोव्हेंबर - मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या चारचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास हा अपघात झाला.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:52
Rating: 5