07 केंद्रावर 1451 विद्यार्थ्यांनी दिली तलाठी परिक्षा
जिंतुर प्रतिनिधी, दि. 12 - परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक 11 सप्टेंबर रोजी तलाठी पदासाठी लेखी परिक्षा सुरळीत पार पाडली.
उमेदवारांची संख्या अधिक असल्याने जिंतूर शहरात ही परिक्षा केंद्रांची निर्मीती करण्यात आली होती. शहरातील 07 केंद्रांवर 2020 उमेदवारांच्या परिक्षेची व्यवस्था केली होती. . संपूर्ण जिल्ह्यात 23 तलाठी पदाच्या जागां साठी 19300 अर्ज प्राप्त झाले होते. यासाठी प्रशासनाच्या वतीने 98 समवेशक,25 पर्यवेक्षक,7 केंद्र प्रमुख,1समन्वय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. येथील जवाहर माध्यमिक विद्यालय या केंद्रावर 480 पैकी 362 परिक्षार्थींनी परिक्षा दिली. या केंद्रावर प्रमुख म्हणुन गट विकास अधिकारी ज्योती राठोड यांनी जबाबदारी सांभाळली. ज्ञानोपासक महाविद्यालयात केंद्र प्रमुख म्हणून डी. एम्.लोंढे यानी काम पाहिले या केंद्रावर 480 परीक्षार्थीं पैकी 352 जणांनी परीक्षा दिली तर 128 जन अनुउपस्थित होते, शकुंतला बाई बोर्डिकर महाविद्यल्यात केंद्र प्रमुख म्हणून राम विभूते यांनी काम पाहिले या केंद्रावर 288 परीक्षार्थी पैकी 199 जनानी परीक्षा दिली तर 89 जन अनुपस्थित होते. शकुंतला बाई कन्या विद्यलयात केन्द प्रमुख म्हणून नायब तहसीलदार घोड़के यानी काम पाहिले. या केंद्रावर 288 परिक्षार्थीं पैकी 206 जनानी परीक्षा दिली तर 82 जन अनुपस्थित होते. ज्ञानेश्वर विद्यालयात केंद्र प्रमुख म्हणून बी.के. कानिंदे यानी काम पाहिले या केंद्रावर 216 परीक्षार्थी पैकी 151 जनानी परीक्षा दिली तर 65 जन अनुउपस्थित होते ,एकलव्य बाल विद्यामंदिर मध्ये केंद्र प्रमुख म्हणून मो. सलीम यानी काम पाहिले या केंद्रावर 216 परीक्षार्थींपैकी 145 जनानी परीक्षा दिली तर 71 जन अनुउपस्थितः होते. शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात केंद्र प्रमुख म्हणून एस. बी.सोनटक्के यानी काम पाहिले या केंद्रावर 52 परिक्षार्थी पैकी 39 परिक्षार्थी नि परीक्षा दिली तर 16 जन अनुपस्थित होते ही परिक्षा रविवार रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत सम्पन्न झाली असून या वेळी ऐकून 2020 परीर्क्षाी पैकी चोदाशे एकावन्न जनानी परीक्षा दिली तर पाचशे एकोन्सत्तर परीक्षार्थी गैरहजर होते या सात केंद्रावर कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तहसीलदार राम बोरगावकर यानी सर्व ठिकाणी भेट देऊन पाहणी केलि सकाळी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनीही जिंतुर शहरातील कही परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली या वेळी पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ,फौजदार सुरेश नरवाड़े, सावंत,यांच्या इतर पोलिस कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.